शिरुर | रांजणगावमध्ये महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेले मृतदेह सापडल्याने खळबळ| NDTV

बातमी पुण्यातून आहे अतिशय धक्कादायक शिरूर तालुक्यातील रांजणगावमध्ये एका महिलेची तिच्या दोन मुलांसह निघृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर तिघांचेही मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न अस आहे. मात्र पावसामुळे हे मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल आहेत. रांजणगाव मधील खंडाळा माथ्याजवळची ही सगळी घटना आहे.

संबंधित व्हिडीओ