Vaishnavi Hagawne Death | हगवणेंनी फरार व्हायला वापरलेली कार पोलिसांच्या ताब्यात, NDTV मराठीचा आढावा

पिंपरी चिंचवड पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांनी वापरलेल्या गाड्या या ताब्यात घेतल्यात. तसेच हगवणे पितापुत्र्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या लोकांची देखील चौकशी केली जाणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी आपण बघूया.

संबंधित व्हिडीओ