Bindusara Dam: बीडमधील बिंदुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला, नागरिकांची गर्दी

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, पाण्याचा नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प भरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. The Bindusara Dam in Beed district has reached its full capacity, attracting a large number of visitors who are eager to witness the overflowing water. With the dam completely full, the local water problem has been resolved. After a long wait, the community is filled with joy and relief as the project is now at its maximum capacity.

संबंधित व्हिडीओ