Mithi River Overflows | मिठी नदी ओव्हरफ्लो, मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया | Mumbai Rains

मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, प्रशासनाला मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे असेही त्यांनी सांगितले. Following the Mithi River crossing the danger mark in Mumbai, Minister Ashish Shelar has commented on the situation. He has urged people to remain vigilant and has directed the administration to expedite relief efforts. He also stated that the government is closely monitoring the situation to ensure public safety.

संबंधित व्हिडीओ