Juinagar Waterlogging | नवी मुंबईतील जुईनगरमध्ये पाणी, पावसामुळे वाहतूक ठप्प | Mumbai Rains

नवी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुईनगरच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे या भागातील वाहतूक मंदावली असून, कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. The continuous heavy rain in Navi Mumbai has led to significant waterlogging under the Juinagar bridge. This has slowed down traffic in the area, causing inconvenience for commuters. The accumulation of water has created a traffic jam, affecting normal life for residents.

संबंधित व्हिडीओ