मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. यामुळे मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी गाड्या उशिराने धावत आहेत. कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. Due to continuous heavy rainfall in Mumbai, railway tracks in many areas are submerged. This has severely disrupted Mumbai's local train services, causing trains to run late. Daily commuters are facing significant hardship and inconvenience on their way to work.