मुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकामध्ये पावसाचे पाणी आत शिरल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. नवीन स्थानकातच गळती झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. NDTV मराठीने घटनास्थळावरून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. The new BKC Metro station in Mumbai is experiencing significant water leakage due to the ongoing heavy rain. Commuters have expressed their discontent over the situation, which is causing inconvenience. The NDTV Marathi team has visited the site to provide a detailed report on the current situation.