Thane Rains | ठाण्यात जोरदार पाऊस, वंदना बस डेपोत गुडघाभर पाणी | Mumbai Rains

ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वंदना बस डेपोमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे बस वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. The continuous heavy rainfall in Thane has caused knee-deep water to accumulate at the Vandana Bus Depot. This has affected bus services, causing significant inconvenience for commuters. The heavy rain is expected to continue for the next few hours, which may worsen the situation.

संबंधित व्हिडीओ