Nalasopara Waterlogging | नालासोपारा जलमय, बुलेट ट्रेनच्या कामामुळे नागरिक संतप्त

नालासोपारा परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामामुळे जोरदार पावसाचे पाणी तुंबले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांनी कामाच्या नियोजनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणी येतात. Water has accumulated in the Nalasopara area due to ongoing bullet train construction work. This has disrupted daily life, and citizens are expressing strong anger over the poor planning. Every monsoon, residents of this area face significant hardship because of severe waterlogging and inconvenience.

संबंधित व्हिडीओ