मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुर्ला परिसरात नदी ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. NDTV मराठीच्या टीमने घटनास्थळी जाऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. Heavy rainfall in Mumbai has caused the Mithi River to cross the danger mark. The river is overflowing in the Kurla area, creating a tense situation among residents. The NDTV Marathi team has visited the site to provide a ground report on the current situation.