Sanjay Raut पाकिस्तानचा भोंगा; सोशल मीडियाद्वारे कार्टून पोस्ट करत भाजपची खरमरीत टीका | NDTV मराठी

सोशल मीडिया वर पोस्ट करत भाजपनं राऊतांवर टीका केली आहे. बघा नवीन पोपट हा लागला पाकिस्तानची भाषा बोलायला असं भाजपनं म्हटल आहे. संजय राऊतांचा फोटो ट्वीट करत भाजपनं अशी टीका केली आहे. भाजपकडून संजय राऊतांचा पाकिस्तानचा भोंगा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंधू रोपयशी ठरलं असं म्हटल्यानंतर भाजपकडून ही टीका करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ