Special Report| महाराष्ट्रात दुष्काळ...गाड्यांवर उधळपट्टी कशासाठी? राज्यासमोरचं प्राधान्य नेमकं काय?

एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती प्रचंड वाईट आहे.सप्टेंबरमध्येच पावसानं माघारी परतण्याची तयारी सुरू केलीय.खरीप हंगाम हातचा गेलाय.रब्बीवरही संकट आहे.राज्य सरकारनं 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय... मात्र त्याचवेळी सरकारनं एक निर्णय घेतलाय तो म्हणजे लोकायुक्त कार्यालयातल्या सदस्यांसाठी आलिशान गाड्या खरेदी करण्याचा. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय.राज्यासमोरचं प्राधान्य नेमकं काय?

संबंधित व्हिडीओ