BJP नेते Ravi Raja यांच्या उमेदवारीला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा विरोध, पदाधिकाऱ्यांशी बातचीत

भाजप नेते रवी राजांच्या उमेदवारीला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा विरोध.50 ते 60 जणांकडून भाजपच्या मुंबई कार्यालयासमोर रवी राजांना विरोध केलाय.

संबंधित व्हिडीओ