वैष्णवी आत्महत्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला कोर्टात हजर केलं जातंय आणि त्याच वेळी शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये भाजपकडून जोरदार आंदोलन सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या कुटुंबियांवरती आरोप करण्यात आलेला आहे आणि या विरोधामध्ये आता भाजपनं आंदोलन केलेलं आहे.