Pune Traffic | आताची मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नवले ब्रिज परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. शुक्रवा-शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे रविवारी पुण्यात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Breaking News Major traffic jam in the Navale Bridge area