Eknath Shinde आणि Sanjay Jadhav यांनी Manoj Jarange यांची 'का' मागितली माफी?

दरम्यान, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे आणि संजय जाधव यांनी माफी मागितलीय. नियोजित कार्यक्रम असल्याने मेळावा घ्यावा लागला.. असं त्यांनी म्हटलंय.. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं संजय जाधवांनी म्हटलंय...

संबंधित व्हिडीओ