परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील एसएमआरके महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थीने बुटात मोबाईल लपवून आणल्याचा आरोप आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर मोबाईलच्या मदतीने उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करत असताना सुपरवायझरने त्याला पकडलं. या प्रकरणी मनोज निवृत्ती वाघ याच्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई उच्च न्यायालयाचा संबंधित पेपर रद्द करण्यात आला आहे.
Nashik News Mobile phone found in shoe at exam center; Mumbai High Court exam paper cancelled.