Parbhani shetkari melava news l माईक बंद झाल्याने Eknath Shinde यांच्यावर भाषण अर्धवट सोडण्याची वेळ

परभणीत शिंदेंचा शेतकरी मेळावा मराठा आंदोलक, माईक बंदने गाजला. माईक बंद झाल्याने शिंदेंवर भाषण अर्धवट सोडण्याची वेळ आली. मराठा आरक्षणावरच बोलत असताना एकनाथ शिंदेंचा माईक बंद पडला. शिंदेंच्या भाषणावेळीही मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरू होती. Parbhani news Eknath Shinde forced to cut speech short after microphone fails.

संबंधित व्हिडीओ