परभणीतल्या शेतकरी मेळाव्यावरून मराठा आंदोलन आणि सरकार आमने सामने आल्याचं चित्र दिसलं.मनोज जरांगेंनी मेळावा तात्काळ रद्द करण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे संजय जाधव आणि शिंदे गटानं मेळावा होणारच अशी ठाम भूमिका घेतली... मेळावा पार पडला, शिंदेंनीही हजेरी लावली आणि त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले. या नव्या संघर्षामुळे मराठा आरक्षण आंदोलन आणि सरकारमधील तणाव आणखी वाढणार का, पाहूया हा रिपोर्ट.
Heated over Parbhani farmers' rally Maratha vs. Government dispute set to escalate.