Manoj Jarange यांच्या मागण्यांचा विचार करावा, सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजे - जयंत पवार

राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात विचार केला पाहिजे.. असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय.. त्याचबरोबर सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजे, असंही ते म्हणालेत.. government should consider Jarange's demands and take appropriate steps – Sharad Pawar Group jayant pawar

संबंधित व्हिडीओ