Parbhani news l Maratha reservation वर बोलत असताना DCM Eknath Shinde यांचा माईक बंद, पुढे काय झालं?

मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतरही परभणीत एकनाथ शिंदेंचा शेतकरी मेळावा पार पडला.पण ही सभा चर्चेत आली ती मराठा आंदोलकांच्या गोंधळानं आणि सभेत माईक बंद पडल्याने एकनाथ शिंदे भाषणाला उभे राहिले आणि मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करायला सुरूवात केली.हे कमी होतं की काय शिंदे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलत होते इतक्यात माईक बंद झाला. 4 ते 5 मिनिटं माईक सुरू करण्याचे प्रयत्न झाले पण काही केल्याने माईक सुरू झाला नाही. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण थांबवत थेट लाडक्या बहिणींच्या भेट घेतली आणि भाषण अर्धवट सोडून निघण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आली. Parbhani news DCM Eknath Shinde microphone stopped working while he was speaking about Maratha reservation; what happened

संबंधित व्हिडीओ