Nanded News | सलग चौथ्या वर्षी गोकुंदा ते नागढव भव्य पदयात्रा, कावड यात्रेत हर हर महादेवचा जयघोष

श्रावण मासानिमित्त सलग चौथ्या वर्षी गोकुंदा ते नागढव भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं.. किनवट तालुक्यातीलया कावड यात्रेत ‘हर हर महादेव’च्या जयघोष पाहायला मिळाला.. हजारो भाविकांनी या पदयात्रेत सहभाग घेतला.. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आलं होतं... तर भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा आणि ॲम्बुलन्सचीही व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. Nanded News Grand padyatra from Gokunda to Nagdhav for the fourth consecutive year

संबंधित व्हिडीओ