नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सांगली जिल्ह्यातल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. अन्यथा प्रसंगी हातात बंदूक घेऊन गोळ्या घालू असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.