भारताच्या हवाई ताकदीचा पाकिस्तानने घेतला अनुभव; 6 एअरबेस केले उद्ध्वस्त | Operation Sindoor | NDTV

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. गेली तीन रात्र चार दिवस हा तणाव कायम होता. या सगळ्या तणावाला आता पूर्णविराम मिळाला आहे कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये आज शस्त्रसंधी झाली. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरच्या या तणावादरम्यान शुक्रवारी रात्री पाकिस्ताननं भारताच्या पाच एअरबसे ना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतानं पाकिस्तानचं प्रत्येक मिसाईल हवेमध्ये नेस्तनाबूत केलं. आणि प्रत्युत्तरादाखल भारतानंही पाकिस्तानचे एअर बसे लक्ष्य केले.

संबंधित व्हिडीओ