संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली मात्र शस्त्रसंधीच्या घोषणेला काही तास उलटण्याच्या आतच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येतंय. अखनूर जवळ जम्मू काश्मीर मधल्या अखनूर जवळ पाकिस्तानच्या बाजूनं गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची महत्वाची माहिती समोर येते.