काश्मीरमध्ये चाललंय काय? India-Pakistan Ceasefire नंतरही श्नीनगरमध्ये ड्रोन, स्फोटांचे आवाज | NDTV

श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे. फिरोजपूर पठाणकोट, होशियापूरमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आल्याचं कळतंय. श्रीनगर मधली एक मोठी बातमी म्हणावी लागेल या घाडीची श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा गोळीबार केला जातोय. फिरोजपूर, पठाणकोट आणि होशियापूर मध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ