India-Pakistan Ceasefire ची घोषणा, पाक सीमेवरील जैसलमेरवासियांशी NDTV मराठीची बातचीत | Pahalgam

या युद्धशास्त्र संधीनंतर जैसलमेर येथील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांची नेमकी काय प्रतिक्रिया यासंदर्भात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी नागरिकांशी बातचीत केली आहे. बघूया. 

संबंधित व्हिडीओ