अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा पदभार देण्यात आलाय. या संदर्भात शासकीय आदेश देखील काढण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ते पद भुजबळ यांना देण्यात आलंय.