मे-जूनपर्यंत पाणीसाठ्यासाठी उपाययोजना करा; चंद्रपुरात मुनगंटीवार, उईकेंकडून Wardha नदीची पाहणी

चंद्रपुरात वर्धा नदीच्या घटत्या पाणी पातळीवर प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु आहेत... बल्लारपूर येथे नदी घाटावर पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली एकत्र पाहणी केली...पुढील मे- जून पर्यंत पाणीसाठा जपून वापरण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ