Praful Patel यांनी घेतली रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट, Supriya Sule ही पुन्हा बैठकीसाठी रवाना

प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट. ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल पटेल पवारांच्या भेटीला. सुप्रिया सुळे ब्रिज कैंडी रुग्णालयातून पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात दाखल. शरद पवार यांना ब्रिज कैंडी हॉस्पिटल मध्ये दाखल करून डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर सुप्रिया सुळे पुन्हा राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित

संबंधित व्हिडीओ