आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची शरणकुमार लिंबाळेंवर टीका. इंग्रज भारतात आले नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले नसते. असं विधान डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी NDTV मराठीच्या कार्यक्रमात केलं होतं. डॉ. शरणकुमार लिंबाळेंच्या विधानावर सचिन खरातांची टीका. लिंबाळेंनी आंबेडकरी समाजाची माफी मागावी- खरात .