पुण्याचं पालकत्व हे देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. पुण्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे गेले तर वाटोळं होईल असी टीका रोहित पवारांनी केलीय.. यावर बावनकुळेंनी रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत असल्याचा पलटवार केलाय..