पालकमंत्रीपदासाठी Sunetra Pawar सक्षम नाही ? पवार कुटुंबातूनच सुनेत्रा पवारांवर टीका | Rohit Pawar

पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता सुनेत्रा पवारांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार असताना पुण्यातील अधिकाऱ्यांवर वचक होता.. तसा वचक सुनेत्रा पवारांचा नाही अशी टीका पवार कुटुंबातीलच नेत्यांनी केलीय.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ