Mumbai महापौर कार्यालयाला पुन्हा धमकी, मेलमध्ये Amitabh Bachchan यांच्या जलसा बंगल्याचाही उल्लेख

मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा मेल. मुंबई महापौर कार्यालयाला पुन्हा धमकीचा मेल.. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याचाही उल्लेख.महापौर कार्यालय बॉम्ब ने उडवण्याची धमकी. मुंबई पालिकेत दु. 1.11 मिनिटांनी बॉम्ब हल्ल्याचा उल्लेख. आज आलेल्या धमकीच्या मेलवरून गंभीर दखल. तपास यंत्रणाच्या माध्यमातून महापौर कार्यालय खाली करण्याच्या सूचना. बॉम्ब शोधक पथकाकडून कार्यालयाची तपासणी सुरु. यापूर्वी देखील असे धमकीचे मेल आले आहेत.

संबंधित व्हिडीओ