Sharad Pawar In Hospital | Dehydration चा त्रास, शरद पवार Breach Candy रुग्णालयात दाखल

शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँड रुग्णालयात दाखल. डी हायड्रेशनचा त्रास होत असल्याने अॅडमिट. प्रवास न करण्याची सूचना असतानाही प्रवास केल्याने त्रास. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची सुरू असलेली बैठक सोडून खासदार सुप्रिया सुळे रवाना झाल्या.

संबंधित व्हिडीओ