Sunetra Pawar यांनी देवगिरीवर नेत्यांची बैठक बोलावली; सुप्रिया सुळे, रोहित पवारांच्या टीकेनंतर बैठक

सुनेत्रा पवारांनी काही मंत्री आणि नेते यांना देवगिरी बंगल्यावर बोलवले. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या टीकेनंतर सुनेत्रा पवार यांनी बोलवले. सायंकाळ सहा वाजता बैठक होणार

संबंधित व्हिडीओ