P.C. Jain ज्वेलर्स गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींनी वापरलेली दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

पीसी जैन ज्वेलर्स गोळीबार प्रकरण. आरोपींनी गोळीबार करताना वापरलेली दुचाकी पोलिसांनी केली हस्तगत. पल्सर वाहनावरुन आले होते आरोपी गोळीबारसाठी. गोळीबार करून माहीम कोजवे येथे आरोपी आपले दुचाकी वाहन सोडून फरार झाले. पोलिसांनी वाहन पंचनाम्यासाठी ताब्यात घेतले आहे.

संबंधित व्हिडीओ