बाबा सिद्दिकींच्या डोक्यावर दाऊद इब्राहिमचा हात, मारेकरी झीशान अख्तरचा दावा; Audio Clip Viral

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल. झिशान अख्तरकडून आमदार झिशान सिद्दिकींनाही जीवे मारण्याची धमकी.बाबा सिद्दिकींच्या डोक्यावर दाऊद इब्राहिमचा हात. झिशान अख्तरचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा.

संबंधित व्हिडीओ