गडचिरोलीमध्ये 9 नक्षलवादी आत्मसमर्पण करणार.आत्मसमर्पणासाठी आज शेवटचा दिवस.केंद्रीय गृहमंत्र्यांचा नलक्षवाद्यांना इशारा. समर्पण न करणाऱ्या नक्षल्यांचा खात्मा होणार