राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदूबाब अशोक खरातवर ट्वीट करत गंभीर आरोप केलेत. खरातनं अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय असा आरोप रोहित पवारांनी केलाय.