शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार, Harshwardhan Sapkal यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.. तर यांच्या सरकारच्या काळात 1500 रुपये मदत मिळायची असं उत्तर फडणवीसांनी दिलंय..

संबंधित व्हिडीओ