पाच महिन्यांपूर्वी विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या बदलापुरातील नील नॉर्मन च्या अपघाताचा अहवाल लाल फितीच्या कारभारात अडकला. महावितरण पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्याप अहवालच, तयार झाला नाहीये त्यामुळे नील आणि त्याच्या कुटुंबाची मदतीसाठी झुंज सुरूच आहे.