अंतरवाली परिसरात ड्राय डे सुरूच राहणार. जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती.आतापर्यंत 9 जणांवर कारवाया- आशिमा मित्तल. 'अंतरवालीतील आंदोलनामुळे मुलांना शाळेत जाता येत नाही'- आशिमा मित्तल. 'गर्दी होत असल्याने मुलांना शाळेत जाण्यात अडचणी'- आशिमा मित्तल.'किती जणांना शाळेत जाण्यात अडचण याची माहिती घेण्याचं काम सुरू'- आशिमा मित्तल