मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरपंचांच्या कामाचं कौतुक केलंय. पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींना भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचाही फडणवीसांनी उल्लेख केला...त्याचबरोबर नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.. दरम्यान, गोधन आणि गोवंश विकू नका, असं आवाहनही फडणवीसांनी केलं. चाऱ्यासाठी सरकार चारा डेपो सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
We must confront the drought; do not sell your cattle—an appeal by CM Devendra Fadnavis.