राजीनाम्याबद्दल शिष्टमंडळासोबत चर्चा नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय-Rohit Pawar| MPSC Protest

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला असून सरकारने पेपरफुटी प्रकरणात चौकशी समितीची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे, या चौकशी समितीच्या सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करण्यात आली. रोहित पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. मात्र त्यांच्याच मित्रपक्षातील ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी एमपीएससीच्या आंदोलनात काहीच हाती लागलं नसल्याचं सांगत आंदोलनावर प्रश्न उपस्थित केलाय.

संबंधित व्हिडीओ