विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच नितेश कराळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही, असं कराळे मास्तरांनी ठणकावलंय.... या सगळ्यामुळे कशी बदलणार आहेत नागपूरमधली गणितं... पाहुया
Special Report | Karale Master in hospital—a twist in the election? Will the party take action against Karale?