Special Report| लाखोंचं पॅकेज सोडलं, शेती केली; दुष्काळामुळे माती झाली, तरुण शेतकऱ्यांसोबत काय झालं?

नऊ लाखांचं वार्षिक पॅकेज असलेल्या नोकरीवर लाथ मारुन शेतीत भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्यावर आज दुष्काळी परिस्थितीने पीक काढून फेकण्याची वेळ आलीये. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावातील या शेतकऱ्याने लावलेली कारल्याची बाग आज उद्ध्वस्त झालीये. पाहूया काय परिस्थिती आहे..

संबंधित व्हिडीओ