Special Report|तीनही राजेंनी मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व करावं;आरक्षणाच्या लढ्यासाठी कुणाकुणाला साद

मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व सध्या मनोज जरांगे पाटील करतायत.मात्र मराठा आरक्षणाच्या या लढ्याचं नेतृत्व करण्यासाठी आता तीन राजेंनी पुढे यावं, अशी नवी मागणी होतेय.या मागणीसाठी आज पु्ण्यातल्या कसबा गणपतीला साकडं घालण्यात आलं.कसबा गणपतीची आरती करण्यात आली.पाहुया मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी कुणाकुणाला साद घालण्यात आलीय. Special Report|All three kings should lead the Maratha reservation struggle; Call for everyone to fight for reservation

संबंधित व्हिडीओ