काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मविआसोबत लढायचे की स्वबळावर आणि मनसेला घ्यायचे का, यावर चर्चा झाली. अंतर्गत नाराजी पक्षाला घातक ठरेल, असा कानमंत्र चेन्नीथला यांनी दिला.