Akola मध्ये गॅस तुटवड्याचा पहिला बळी, गॅस टंचाई नाही मग सर्वसामान्य माणूस का मरतोय? Special Report

अकोल्यातील अन्वी मिर्झापूर गावात गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे एक दुर्दैवी घटना घडलीय. वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांनी सिलेंडरच्या रांगेत जीव गमावलाय. गॅस टंचाई नाही असं ठासून सांगणाऱ्या सरकारला, सर्वसामान्य जनता कोणत्या संकटाचा सामना करतेय...दाखवुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ